You are currently viewing माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे १५ते १८वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न..

माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे १५ते १८वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न..

कणकवली /-

आज माध्यमिक विद्यालय बिडवाडी येथे विद्यालयातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी सर, संस्था सदस्य आनंदराव साटम, दत्ताराम हिंदळेकर, स्कूल कमिट सदस्य विजयकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच सुदाम तेली यांनी विद्यालयामध्ये 100% लसीकरण पूर्ण केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आभार मानले.

अभिप्राय द्या..