शिष्यवृत्ती परीक्षेत कळणे विद्यालयाचे यश.

दोडामार्ग /– दोडामार्ग माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालय कळणे या प्रशालेने नेत्रदीपक यश संपादन केले. कु. विघ्नेश गोविंद गवस व कु. समृद्धी संजय देसाई या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.प्रशालेचे शिक्षक…

कुणकेरी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू..

सावंतवाडी /- कुणकेरी ग्रामस्थांच आज तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे. जोपर्यंत त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नसल्याचा इशारा…

कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील शिवउद्यान बंद.

सावंतवाडी /- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत त्या नवीन नियमावलीनुसार येथील शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यान देखील बंद करण्यात आले आहे त्यामुळे…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने मोफत ऑनलाईन वेदिक गणित कार्यशाळा

सिंधुदुर्ग /- पुन्हा एकदा बंद झालेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांची गणितातील भीती जाऊन आवड निर्माण व्हावी. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे…. ➕➖ मोफत ऑनलाईन…

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने मोफत ई – श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप ; ६५ लाभार्थ्यांना ई – श्रम कार्ड चे वाटप

वेंगुर्ला /- वेंगुर्ले साईदरबार हाॅल , सुंदरभाटले – वेंगुर्ले येथे भाजपाच्या वतीने मोफत ई – श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुमारे ३५० असंघटीत कामगार…

नगर परिषद व नगरपंचायत संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सुभाष मालपाणी यांचे पुंडलीक दळवी यांनी केले स्वागत.

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद व नगरपंचायत संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सुभाष मालपाणी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा…

कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळा स्थलांतरणचा निर्णय होणार आज..

कणकवली /- कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरण बाबतचा अंतिम निर्णय आज 10 जानेवारी रोजी घेणार असल्याचा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली येथे सकल मराठा…

लोरे ग्रा.पं. मध्ये ई-श्रमिक कार्ड , बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शिबीर संपन्न

फोंडा /- फोंडाघाट ग्रामपंचायत लोरे नंबर 1 च्या सभागृहात दिनांक 7 व 8 जानेवारी रोजी ई-श्रमिक कार्ड व बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती…

शिष्यवृत्ती परीक्षेत सूरज घरपणकरचे घवघवीत यश,जिल्ह्यात ग्रामीण विभागातून १६ वा क्रमांक केला प्राप्त.

देवगड /- ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी) डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट या प्रशालेचा विद्यार्थी सुरज दिलीप घरपणकर याने…

आशिये ग्रामदैवत गांगो-भैरीचा आज जत्रोत्सव…

कणकवली /-कणकवली तालुक्यातील आशिये ग्रामदैवत गांगो भैरीचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी होत आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता- देवतांची…

You cannot copy content of this page