You are currently viewing महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने मोफत ऑनलाईन वेदिक गणित कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने मोफत ऑनलाईन वेदिक गणित कार्यशाळा

सिंधुदुर्ग /-

पुन्हा एकदा बंद झालेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांची गणितातील भीती जाऊन आवड निर्माण व्हावी. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे….

➕➖ मोफत ऑनलाईन वेदिक गणित कार्यशाळा ➗✖️

(एका कार्यशाळेसाठी ९० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल, सेमी अथवा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करण्यात येईल.)

या कार्यशाळेकरिता प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक भरावी.

https://forms.gle/mrQ76q8NM8vVRpeV6

अधिक माहिती साठी खालील भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा९८६०२५२८२५ ९४२२२६३८०२
गणेश भिकाजी नाईक
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग

अभिप्राय द्या..