You are currently viewing कुणकेरी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू..

कुणकेरी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण सुरू..

सावंतवाडी /-

कुणकेरी ग्रामस्थांच आज तिसऱ्यांदा बेमुदत उपोषण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सुरू केले आहे. जोपर्यंत त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा