You are currently viewing शिष्यवृत्ती परीक्षेत कळणे विद्यालयाचे यश.

शिष्यवृत्ती परीक्षेत कळणे विद्यालयाचे यश.

दोडामार्ग /–

दोडामार्ग माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालय कळणे या प्रशालेने नेत्रदीपक यश संपादन केले. कु. विघ्नेश गोविंद गवस व कु. समृद्धी संजय देसाई या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.प्रशालेचे शिक्षक सतीश धर्णे , उमेश देसाई, सौ. निकिता सावंत, संजय तायवाडे, प्रसाद गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थाध्यक्ष एम. डी. देसाई, सचिव गणपत देसाई, मुख्याध्यापक महेंद्र देसाई, संस्था पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..