You are currently viewing नगर परिषद व नगरपंचायत संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सुभाष मालपाणी यांचे पुंडलीक दळवी यांनी केले स्वागत.

नगर परिषद व नगरपंचायत संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सुभाष मालपाणी यांचे पुंडलीक दळवी यांनी केले स्वागत.

सावंतवाडी /-

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद व नगरपंचायत संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सुभाष मालपाणी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा उद्योग व व्यापार विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यावेळी सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस ,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर ,उद्योग व व्यापार विभागाचे कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू,उद्योग व व्यापार विभाग जिल्हा उपाध्यक्ष आशिष कदम, नियाज शेख, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष जावेद शेख, याकुब शेख, प्रथमेश चोडणकर ,मयुरेश मुळीक, कौस्तुभ नाईक, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..