१५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा राहणार बंद.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे निर्देश..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील कोरोना संक्रमणामध्ये तसेच पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा १५…

तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांचा राजीनामा

कणकवली /- तिवरे सरपंच लतिका महाडेश्वर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. वर्षभरापूर्वी लतिका महाडेश्वर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली सभापतींकडे सरपंच पदाचा राजीनामा…

देवगड मुख्याध्यापक संघाच्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर..

देवगड /- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देवगड तालुका मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या माध्यमिक शाळातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेतलेल्या रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला…

संपामुळे तोट्यात चाललेल्या महामंडळाला सावरण्यासाठी सेवानिवृत्त चालकांच्या हातात एसटीचे स्टेअरिंग जिल्ह्यातील ३५ चालकांची यादी तयार.

सिंधुदुर्ग /- राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, या एकमेव मुद्यावर सिंधुदुर्गात सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आता साठ दिवस पूर्ण झाले आहेत. प्रशासनाच्यावतीने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर…

आडेलीत आढळला कोलगावातील बेपत्ता प्रौढाचा गळफास लावलेला मृतदेह..

वेंगुर्ले /- सावंतवाडी-कोलगाव येथून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आडेली – खुटवळवाडी येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. महादेव विजय नाईक (५०) रा.…

भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक उद्या महिला भवन ओसरगाव येथे बैठक.;केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन.

सिंधुदुर्ग /-सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक बुधवार दिनांक १२ जानेवारी, २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता महिला भवन ओसरगाव कणकवली येथे संपन्न होत आहे. या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री…

कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित ४ प्रभागांमध्ये १८ जानेवारीला मतदान..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित ४ प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आता रिंगणात १३ पैकी ९ उमेदवार असणार असून ३ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे तर प्रभाग १६ चे भाजपचे उमेदवार सुधीर…

आर टी पी सी आर टेस्टच्या सक्तीमुळे सर्वसामान्य जनतेला फटका.;भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांनी वेधले प्रांताधिकारी यांचे लक्ष !

सावंतवाडी /- सावंतवाडी नगरपालिकेतील कोणत्याही विभागात किंवा मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आर टी पी सी आर टेस्ट ची सक्ती केल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून, साधे पाणी बिल किंवा घरपट्टी…

एकता कल्चरल पुरस्कार सोहळ्यात लेखक वैभव साटम व कवयित्री प्रमिता तांबे सन्मानीत…

कणकवली /- मुंबई गिरगांव साहित्य संघात चित्रपट-नाटक आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत एकता कल्चरल पुरस्कार वितरण सोहळ्यात आयनल येथील कथा आणि ललित लेखक प्रा.वैभव साटम यांना नारायण सुर्वे पुरस्कार…

जिल्हा नियोजनाचा २६५ कोटींचा आराखडा आजच्या सभेत झाली मंजुरी..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या सभेत २०२२-२३ च्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने झालेल्या या सभेत २६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य नियोजन…

You cannot copy content of this page