You are currently viewing वेंगुर्लेत शिवसेनेच्या वतीने कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप

वेंगुर्लेत शिवसेनेच्या वतीने कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला उद्योजक किरण  सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले येथील कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर,उपतालुकाप्रमुख संजय गावडे, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, महिला शहर संघटक मंजुषा आरोलकर, सुरेश भोसले, सुहास मेस्त्री, अपेक्षा बागायतकर, सावली आडारकर, कोमल सरमळकर, रुपाली परब, युवा सेनेचे सुयोग चेंदवणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी कातकरी समाजाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.

अभिप्राय द्या..