चौके येथील बंद बिल्डिंगमध्ये युवकाचा सापडला मृतदेह.;दारुच्या नशेत पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज.
चौके /- चौके बाजारपेठेनजीक कुडाळ मार्गावर महेश कन्ट्रक्शन नावाच्या बंद पडलेल्या बिल्डिंग मध्ये मार्तंड रामराव खोत. वय ४२ सध्या राहणार देवली- नवागर या अविवाहित युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी…
सभागृहाचे कामकाज की पक्षाच्या कार्यालयाचे? जि.प. गटनेते नागेंद्र परब संतापले.
ओरोस /– सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या खास सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कळस दिसून आला. सत्ताधारी सदस्य कामाच्या याद्या वाचत होते आणि त्या कामांना मंजुरी घेत होते. त्यामुळे हे सभागृहाचे कामकाज…
शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन अखेर दहाव्या दिवशी स्थगित.;मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागण्यांच्या पुर्ततेबाबत दिले लेखी आश्वासन.
सिंधुदुर्गनगरी /- आंतरजिल्हा बदलीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद समोर १४ फेब्रुवारी पासून सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन आज दहाव्या दिवशी मुख़्य कार्यकारी…
जल जीवन मिशन प्रकल्पातर्गत जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणार.;जि. प.अध्यक्षा संजना
सिंधुदुर्गनगरी /- केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या महत्वकांक्षी प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील जनत़ेला शुध्द व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उदिष्ट…
गोट्या सावंत याना सशर्त जामीन मंजूर चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवली तालुका बंदी
सिंधुदुर्गनगरी /- शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याबाबत सोमवारी सुनावणी…
कासार्डे- पियाळी- वाघेरी- फोंडा रस्ता नुतनीकरणाचा संजय पडते यांच्या हस्ते शुभारंभ.;पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला रस्ता.
कणकवली /- खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्प २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या कासार्डे- पियाळी- वाघेरी- फोंडा प्रजिमा क्रमांक ८ या रस्त्याच्या नुतनीकरणाचा शुभारंभ शिवसेना…
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक तसेच वंचित समाज उद्योजक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
वेंगुर्ला /- सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग, भारत सरकार यांच्या संकल्पनेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शरद कृषी भवन ओरोस…
एका बाजूला ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकार ! केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दोन बंगल्यांवर नोटिसा ?
मुंबई /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आधिश बंगल्याच्या बांधकामाचे सोमवारी तब्बल तीन तास मोजमाप व बांधकामाचे फोटो घेण्यात आले. यात काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम दिसून आले असून…
लोकराजा दशावतार नटसम्राट स्व. श्री. सुधीरजी कलिंगण यांना नेरूरवासिय ग्रामस्थांतर्फे शोकमग्न वातावरणात श्रद्धांजली अर्पण..!!
कुडाळ /- काल सोमवार दिनांक २१ फेब्रूवारी, २०२२ रोजी नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत सभागृह येथे नेरूरमधील पदाधिकारी व ग्रामस्थांतर्फे अत्यंत शोकमग्न वातावरणात नेरूर गावचे सुपुत्र तथा दशावतार नाट्यकलेचे मानबिंदु लोकराजा स्व.…
तेंडोली हनुमान मंदिर कडे जाण्यासाठी आमदार वैभव नाईक अठरलाखाचा निधी पुलासाठी दीला! आता मेनरस्त्यापासुन येणाऱ्या रस्त्याची अडचणी दुर करुन द्या निधी देऊ.;अतुल बंगे
कुडाळ /- तेंडोली देव वावळेश्वर हनुमान मंदीराकडे जाण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पुलासाठी अठरलाखाचा निधी देऊन या मंदीराकडे जाण्याची गैरसोय दुर झाली परंतु मेनरस्त्यापासुन मंदीरापर्यंत येणा-या रस्त्याच्या अडचणी स्थानिक पातळीवर…
