महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचा आंतरजिल्हा बदली विषयासंदर्भात आश्वासक पाठपुरावा
आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाची कोकण आयुक्त व ग्रामविकास उपसचिव यांच्याशी यशस्वी चर्चा. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक ५ मध्ये समावेश व्हावा व…
मनसेचे आमदार राजू पाटील यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यानी केले सिंधुदुर्ग विमानतळावर स्वागत.
मालवण /- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजूदादा पाटील यांचे सिंधुदुर्ग विमानतळावर मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांनी जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले.आई भराडी देवीच्या दर्शनासाठी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता…
ओरोस शिवसेना विभाग प्रमुख नागेश ओरोसकर यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका जनसेवेत दाखल.
ओरोस /- शिवसेना ओरोस विभाग प्रमुख आणि दत्तराज ॲम्बुलन्स सव्हिर्सेस चे मालक नागेश ओरोसकर यांनी जिल्ह्यातील रुग्णांना आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री सुसज्ज असलेली कार्डियाक रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी आणली असून या…
पिण्याच्या पाण्याची एफटिके सहाय्याने गुणवत्ता तपासणी.;केंद्र सरकारचा जल जीवन मिशन प्रकल्पातर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम.
ओरोस /- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या माध्यमातुन जिल्ह्यातील एकुण 5941 पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्राचे 23 फेब्रुवारी रोजी 3705 महिलाच्या माध्यमातुन एफटिके किटच्या सहाय्याने पाण्याची तपासणी…
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा वतीने ७/१२ मधील तांत्रिक त्रुटी दुरूस्ती करण्यात निवेदन !
सिंधुदुर्ग /- शासनाच्या ऑनलाईन ७/१२ प्रक्रियेमध्ये तसेच मूळ ७/१२ मध्ये असलेल्या तपशील आणि ऑनलाईन ७/१२ मधील तांत्रिक त्रुटी राहून गेल्या आहेत.या यासंदर्भातील तात्काळ त्रुटी दुरुस्ती करून शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयामध्ये येण्याजाण्याचे…
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर नविन चेहऱ्यांना संधी.;जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक
कुडाळ /- गेल्या काही दिवसांपासून बरखास्त केलेली सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी आज पून्हा नविन चेहऱ्यांना संधी देऊन युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी जाहीर केली,आजची युवक जिल्हा कार्यकारिणी जाहीर…
सकाळी सव्वातीन वाजल्यानंतर कोरोना नियमांचे पालन करून साजरा होतोय आंगणेवाडी श्री भराडी देवीचा जत्रोत्सव.
मालवण /- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री…
मंत्री नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका!सत्र न्यायालयाने मलिकांना सुनावली ९ दिवसांची ईडी कस्टडी..
मुंबई /-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक यांना आज ईडीने अटक केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी त्यांना नऊ दिवसांची कोठडी सुनावली. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर…
आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी मालवण, कुडाळ, कणकवलीतुन सुटणार बसेस.;भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन…
मालवण /- आंगणेवाडीतील भराडी मातेच्या उद्या होणाऱ्या वार्षिकोत्सवासाठी मालवण, कुडाळ व कणकवली येथून काही बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून या फेऱ्या सुरू होणार असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा…
सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी महेश धोत्रे यांची बदली.
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी महेश धोत्रे यांची बदली करण्यात आली आहे. माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांच्या बदलीनंतर सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षणाधिकारी पद रिक्त होते.माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्याकडे…
