You are currently viewing सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी महेश धोत्रे यांची बदली.

सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी महेश धोत्रे यांची बदली.

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी महेश धोत्रे यांची बदली करण्यात आली आहे. माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांच्या बदलीनंतर सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षणाधिकारी पद रिक्त होते.माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

अभिप्राय द्या..