शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा कणकवली राष्ट्रवादीकडून निषेध.;जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली फोंडाघाट येथे निदर्शने..
फोंडा /- फोंडा घाट एसटी स्टँडच्या समोर राष्ट्रवादी कणकवली तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली काल पवार साहेब यांच्या घरावर’ भाजपप्रणीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याचा जाहीर…
राष्ट्रवादीचे प्रसाद रेगे यांनी टायर जाळत रोखला कुडाळ येथे मुंबई गोवा महामार्ग.;रेगे व पोलिस यांच्यात शाब्दिक बाचाबाची..
कुडाळ/- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी शुक्रवारी रात्री कुडाळ येथील मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून महामार्ग रोको आंदोलन छेडले या…
जिल्हावासियांनी केलेल्या काटेकोर नियमांच्या पालनामुळे आणि सहकार्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त.;पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. तसेच एकमेव सक्रीय रुग्ण होता, तोही आज कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा आज कोरोना मुक्त झाला. सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनी…
ट्रक, अल्टोकार फोंडाघाटात १०० ते१२० फूट खोल दरीत कोसळली तिघे जखमी.;सुदैवाने जीवित हानी टळली..
कणकवली /- यातील फोंडाघाटात आज ट्रक आणि अल्टोकार दरीत कोसळले. सुमारे शंभर खोल अंतरावर एका झाडाला आदळून ही वाहने थांबली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने वाहनातील…
अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान व वादळसदृश्य परिस्थितीने झालेल्या पडझडीचे शासनस्तरावरून पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.;मनसेची कुडाळ तहसीलदारांकडे मागणी.
कुडाळ /– मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.अवकाळी पावसाचा थेट परिणाम जिल्ह्यातील आंबा काजू पिकांवर झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.शिवाय या…
शिरोडा ग्रामपंचायतच्या वतीने असाही पर्यावरणपूरक उपक्रम
वेंगुर्ला /- शिरोडा गाव स्वच्छ सुंदर व पर्यावरणपूरक रहावा, या उद्देशाने शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने इमारत कर भरणाऱ्या कुटुंबांना स्वच्छताविषयक साहित्य वाटप करण्यात आले.१५ वा वित्त आयोग अनुदानातून ग्रामस्थांना डस्टबिन…
तिर्लोट सोसायटी चेअरमन पद निवडणुकीत भाजपाचे सुधाकर दळवी तर,व्हाईस चेअरमन पदावर वलीद ठाकूर
देवगड /- तिर्लोट वि.का.स.सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक आज पार पडली, यामध्ये चेअरमन पदावर भारतीय जनता पक्षाचे सुधाकर दळवी आणि व्हाईस चेअरमन पदावर भारतीय जनता पक्षाचे वलीद…
हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळाल्यानंतरच संपाबाबत निर्णय,वकील गुणरत्न सदावर्ते..
मुंबई /- मुंबई हायकोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्याबाबत राज्य शासनाला आदेश दिले. या आदेशाचं आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष…
एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ आणि निवृत्ती वेतन देण्याचे आदेश,
कोर्टात काय घडलं?;तर अॅड.गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
मुंबई /- मुंबई /- एसटी कर्मचाऱ्यांना येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.मात्र, हे आदेश देतानाच कोर्टाने राज्य सरकारला कानपिचक्याही दिल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ आणि निवृत्ती…
एकमेकांवर आरोप करणार्या संजय राऊत आणि किरीट सोमय्यांची किती आहे संपत्ती? वाचा सविस्तर
मुंबई /- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आता संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपे केले आहेत.गेल्या काही दिवसांत आरोप…
