आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन.;नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने व आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

ओरोस /- उद्यापासून शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ मार्च २०२२ पासून सुरु झालेल्या भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात…

वेंगुर्ले वायंगणी बागायतवाडी येथे घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान 

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी वादळी वारा पावसाने वायंगणी बागायतवाडी येथील अरुण गोविंद मांजरेकर वगैरे यांच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून ४९ हजार २०० रुपयांचे…

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी (NEET)नीट परीक्षा देणे गरजेचे.;बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने केले विद्यार्थ्यांना आवाहन.उ

कुडाळ /- बारावी विज्ञान शाखेचे मधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषय घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर (NEET)नीट परीक्षा देणे गरजेचे असते. “नीट” परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या…

मांडवी एक्स्प्रेसमधील टीसींच्या सतर्कतेमुळे रेल्वेतील चोरट्यांनकडून ६ मोबाईलसह बॅग जप्त चोरटे पोलिसांच्या ताब्यात..

सावंतवाडी /- मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेसमध्ये आज चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात आले. कोकण रेल्वेतील टिसी प्रविण लोके, मंगेश साळवी, मिलिंद राणे यांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडण्यात यश आले असून त्यांनी सर्व मुद्देमाल हस्तगत…

तेजस एक्सप्रेसला थिविम व कणकवली रेल्वे स्थानकात थांबा द्या.;खासदार विनायक राऊत यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी..

सिंधुदुर्ग /- तेजस एक्सप्रेसला थिविम आणि कणकवली या रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, अशी मागणी शिवसेना गटनेते तथा खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. याबाबत श्री.…

कळसुलीत दिव्यांग बांधवांचा मेळावा संपन्न, आर्थिक उत्पन्नासाठी करण्यात आले मार्गदर्शन..

कणकवली /- सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, बाळा भावे यांच्या पुढाकाराने कळसुली गावातील दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात त्यांना शासकीय योजनांच्या माहितीसह मार्गदर्शन, दरमहा मिळणारी शासकीय पेन्शन,…

एसटी कर्मचारी संपाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय..

मुंबई /- मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. एसटी…

प्रफुल्ल सुद्रीक यांची सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीवर सदस्यपदी निवड.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपारिक व्यवसायाला बळ देऊन शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या कार्यकारी समिती सदस्य पदी विशेष निमंत्रित म्हणून शेखर निकम आणि…

जिल्हा बँकेच्या दुग्धविकास योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.; व्हिक्टर डान्टस

मालवण /- आधुनिक पध्दतीचा अवलंब करावा. दूध उत्पादनाबरोबरच जिल्ह्यातच अधिक मागणी असलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवरही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सर्व उद्योगांच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्यास…

कणकवलीत मालवणी भाषा दिनी मालवणी काव्यमैफिल साजरा.;मालवणी कविसंमेलनातून मच्छिन्द्र कांबळींच्या स्मृतीला दिला उजाळा.

कणकवली /- सिंधुवैभव साहित्य समूह, कणकवली आयोजित मालवणी कवी सम्मेलन 04 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी शिवशक्ती हॉल मध्ये पार पडले. मच्छिंद्र कांबळी यांचा हा 75 वा जयंती दिवस. त्यांच्या प्रतिमेला…

You cannot copy content of this page