सावंतवाडी तालुक्यात निवासी प्रयोजनासाठी बिगर परवाना बांधकाम दंड आकारला तो रद्द करण्यासाठी मनसेची शासनाकडे मागणी..

सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी शासनाचा महसूल वाढवा या हेतूने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्रास देत आहेत. आज सावंतवाडी तालुक्यात अनेक दगड खाणी जांबा दगड हे अनधिकृतपणे 500…

निराधारांना आधार द्यायला कणकवलीकर सरसावले.;संविता आश्रम मदत निधीसाठी स्वच्छेने केले दान.

कणकवली /- निराधार, मतिमंद, दुर्लक्षित ज्येष्ठ यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच अशा व्यक्तींना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करता येईल. या उद्देशाने पणदूर येथील जीवन आनंद संस्था, कणकवली पोलीस ठाणे व…

कणकवली महाविद्यालयात ८ एप्रिल रोजी पदवी प्रदान समारंभ..

कणकवली /- कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात येत्या शुक्रवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजता ग्रंथालय हॉलमध्ये पदवी प्रदान समारंभ आयोजित केला आहे. या पदवी प्रदान समारंभासाठी कणकवली…

मैला टाकणाऱ्या संस्थेवर गुन्हा दाखल करा नगरपंचायतीच्या भाजप नगरसेवकांची मागणी

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत ज्या ठिकाणी कचरा टाकत आहे त्या जागेत अनधिकृतरित्या मैला उतरविला जात आहे ही घटना समजतात कुडाळ नगरपंचायतीचे भाजपच्या नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन हा प्रकार रोखला आणि या…

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळातील महिलेचा जामीन अर्ज फेटाळला..

ओरोस /- बनावट बासबुके तयार करून पोस्ट कार्यालय व ठेवीदारांची एक कोटी एक लाख ५९ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कुडाळ माठेवाडा येथील पूजा संदीप रुद्रे यांचा अटकपूर्व…

लैंगिक अत्याचार प्रकरणी वृद्धाला १० वर्ष सश्रम कारावास..

ओरोस /- अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण मेढा येथील फ्रान्सिस बस्त्याव रेबेलो (वय ७०) याला १० वर्ष सश्रम कारावास, साडेतीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने…

प्रलंबित मागण्यांसाठी महसुल कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु..

सिंधुदुर्गनगरी/- महाराष्‍ट्र राज्‍य महसुल कर्मचारी संघटना जिल्‍हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन करत निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना…

आयनल सोसायटी वर शिवसेना प्रणित गाव विकास पॅनेलचे वर्चस्व.;१२ च्या १२ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी.

कणकवली /- आयनल सोसायटीच्या निवडणुकीत माजी सभापती भाग्यलक्ष्मी भालचंद्र साटम यांच्या भाजपा पुरस्कृत पॅनेलचा शिवसेना प्रणित गाव विकास पॅनेलने धुव्वा उडवित १२ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत युवासेनेचे…

कणकवली शहरात ५ एप्रिल रोजी जीवन आनंद संस्था – काढणार जनजागृती फेरी

कणकवली /– कणकवली परिसरातील निराधार व्यक्तींच्या पुनर्वसनाचे कार्य पणदूर येथील संदीप परब यांच्या जीवन आनंद संस्थेमार्फत होत आहे. तरीही निराधार, मतिमंद आणि ज्येष्ठ दुर्लक्षित यांची संख्या कमी होताना दिसत नाही.…

हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाची उत्साहात सांगता!मठाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मसुरे /- “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जयघोष आणि “स्वामी समर्थ नामाच्या” नामघोषात हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा भाविकांच्या अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ…

You cannot copy content of this page