Month: April 2022

जिल्हा नियोजनमधून पर्यटन महोत्स, सिंधुदुर्गात चौथी कोरोनाची लाट येण्याची शक्यता नाही.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले व सावंतवाडी येथे पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. तर पुढील वर्षांपासून जिल्हा स्तरावर मोठ्या स्वरूपाचा…

देवळातील फंडपेटी फोडून रक्कम चोरल्याच्या गुन्हयातून आरोपीची निर्दोष मुक्तता संशयित आरोपी तर्फे अॅड भुवनेश प्रभुखानोलकर यांनी काम पाहिले.

कुडाळ /- नेरूर कुडगळवाडी येथील श्री देवी तुळजाभवानी मंदिर, नेरूर ठाकूरवाडी येथील श्री देव चौकुर्ण मंदिर तसेच मांडकुली येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर या मंदिरातील दरवाजांचा कोयंडा व कुलूप तोडून…

उद्द्या १ मे,रोजी कुडाळ येथे वैश्य-वाणी समाजाचा वधु-वर मेळावा..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती वैश्य-वाणी समाज समिती आणि कुडाळ तालुका वैश्य-वाणी समाज कमिटी आयोजित उद्द्या रविवारी दिनांक १ मे.रोजी वैश्यवाणी समाजाचा वधुवर मेळावा होणार आहे.हा मेळावा रविवार दि. १…

आपला भारत देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो.;केंद्रीय मंत्री नारायण राणे.

कुडाळ /- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काबाड कष्टातून आपले शिक्षण पूर्ण केले त्या काळी शिक्षण घेणे सुद्धा कठीण होते पण आपल्या मनगटाच्या ताकदीवर आणि बुद्धिमत्तेची जोरावर त्यांनी कर्तुत्व निर्माण केले…

माणसाचे चारित्र्य ही त्याची खरी संपत्ती आहे.प्रा.अरुण मर्गज.

कुडाळ /- माणसाचे चारित्र्य ही त्याची खरी संपत्ती आहे.प्रा.अरुण मर्गज “माणसाचे चारित्र्य हीच त्याची खरी संपत्ती आहे.इतरांसाठी आपलं जीवन आदर्शवत असणं हे चारित्र्यसंपन्नतेचे गमक आहे .आपलं जीवन हे तरुणांसाठी संदेश…

चिंताजनक कोरोनाचा आलेख वाढताच,गेल्या 24 तासांत 3688 नवे कोरोनाबाधित,50 जणांचा मृत्यू..

नवी दिल्ली /– देशात पूर्णपणे कमी झालेला करोना पुन्हा एकदा आपले डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.  कारण देशात मागील 24 तासांत नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत…

वजराट श्री गिरेश्वर सहकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत श्री गिरेश्वर सातेरी पंचायतन समृद्धी सहकार पॅनलची बाजी

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले तालुक्यातील वजराट श्री गिरेश्वर सहकारी सेवा सोसायटी लि. वजराट च्या आज शुक्रवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री गिरेश्वर सातेरी पंचायतन समृद्धी सहकार पॅनलने श्री गिरेश्वर…

वेंगुर्ले येथील वैद्यकीय शिबिरात १७० जणांची आरोग्य तपासणी –

      वेंगुर्ला / – वेंगुर्ले तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे.वेंगुर्ले येथे अद्ययावत सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय झालेले असून पर्यटनाबरोबरच येथे परिपूर्ण वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहे.…

तिलारी धरणग्रस्त याच्या मागण्यांबाबत पालकमंत्र,आमदार यांनी आश्र्वासन देऊनही कार्यवाही नाही कुडासे खुर्द ग्रा.प.सदस्य याचे १ मे रोजी उपोषण.

दोडामार्ग /- तिलारी धरणग्रस्त पुनवर्सन गावठाण नागरी सुविधा बाबत वारंवार उपोषण आंदोलन करून लेखीआश्वासने देऊनही अधिकारी कार्यवाही करत नाही यांची दखल घ्यावी यासाठी पाल पुनवर्सन गावठाण मुख्य रस्त्यावर भर पाऊसात…

कुडाळमधील दारू घोटाळा संदर्भात महाराष्ट्रराज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा पोलिस आधिक्षकांची भेट..

सिंधुदुर्ग /- बहुचर्चित असलेल्या कुडाळ शहरातील दारू घोटाळा आणि जिल्ह्यातील राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सिंधुदुर्ग च्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे…

You cannot copy content of this page