You are currently viewing उद्द्या १ मे,रोजी कुडाळ येथे वैश्य-वाणी समाजाचा वधु-वर मेळावा..

उद्द्या १ मे,रोजी कुडाळ येथे वैश्य-वाणी समाजाचा वधु-वर मेळावा..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती वैश्य-वाणी समाज समिती आणि कुडाळ तालुका वैश्य-वाणी समाज कमिटी आयोजित उद्द्या रविवारी दिनांक १ मे.रोजी वैश्यवाणी समाजाचा वधुवर मेळावा होणार आहे.हा मेळावा रविवार दि. १ मे २०२२ रोजी , स्थळ महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे वेळ : सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत होईल तरी या वैश्य-वाणी समाजाच्या वधु-वर सूचक मेळाव्यास जास्तीस जास्त वधु-वारांनी या मेळाव्यास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन वैश्य-वाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल भोगटे यांनी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..