You are currently viewing शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा कणकवली राष्ट्रवादीकडून निषेध.;जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली फोंडाघाट येथे निदर्शने..

शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा कणकवली राष्ट्रवादीकडून निषेध.;जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली फोंडाघाट येथे निदर्शने..

फोंडा /-

फोंडा घाट एसटी स्टँडच्या समोर राष्ट्रवादी कणकवली तालुक्याच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली काल पवार साहेब यांच्या घरावर’ भाजपप्रणीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला त्या वेळी तालुकाध्यक्ष राजू पावस्कर कणकवली युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण कृषी जिल्हा अध्यक्ष समीर आचरेकर फोंडाघाट विभागाचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे राजू पटेल संतोष कुरळे उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सावंत सेनापती सावंत टक्के रंजन चिके आनंद मध्ये सोसायटी चेअरमन सुभाष सावंत कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर सखाराम हुंबे प्रकाश मडवी भिकाजी निकम संतोष चव्हाण कृष्णा निकम रुपेश निकम अजित गजभार उत्तम तेली सुरेखा निकम प्रवीण प्रवीण हिरो निकम सरिता निकम सावित्री च ताल निकिता गजभार कणकवली तालुक्यातील तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..