कुडाळ तालुका अल्प संख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार
कुडाळ तालूका अल्प संख्याकसेल तालुका अध्यक्ष श्री. बशीर खान यांच्या पुढाकाराने खा.शरदश्चद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त झाराप येथील १२ जेष्ठ नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष…
निरवडे येथील श्री देवी सातेरी महीला संस्थेस विकास संस्था म्हणून मान्यता..!
जिल्हा बँकेमार्फत केलेले प्रयत्न अखेर सतिश सावंत यशस्वी सिंधुदुर्गनगरी /- सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात शेती पिक कर्ज वाटप करण्यासाठी संस्था नव्हती तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या आदेशामुळे संस्था स्थापन करण्यात आली होती मात्र…
महामार्गावरील फलकांवर मराठी भाषेची पायमल्ली करणार्यांवर कारवाई व्हावी!.;हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी..
कुडाळ /- जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्गाचे काम चालु झाल्यापासून आतापर्यंत स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी आदींनी कामाच्या दर्जावरून वेळोवेळी टीका केली आहे. तसेच यासंदर्भात आंदोलनेही झाली.…
आंबेरी ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्याचे खड्डे..
कुडाळ /- खोऱ्यातील आंबेरी तिठा ते घावनळे फाटा पर्यंतचा अंदाजे १.५ किमी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रत्यांची अक्ष:रक्षा पुर्णपणे चाळण झाली होती. गणेश चतुर्थीच्या पूर्वीपासून संबंधित विभागाला वेळोवेळी…
कुडाळ तालुक्यातील वालावल- कर्ली खाडीपात्रात युवकाची उडी.;कुडाळ पोलिस ग्रामस्थांकडून शोध सुरु
कुडाळ तालुक्यातील वालावल येथील कर्ली खाडी पात्रात युवकाने उडी मारल्याचा वृत्ताने गावात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युवकांचा शोध सुरू आहे. परंतु,…
मनसे कुडाळ तालुक्याची मासिक बैठक संपन्न.;नेरूर व बिबवणे येथील ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश..
आगामी ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याची आढावा बैठक सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 14 डिसेंबर रोजी कुडाळ येथे संपन्न झाली.सदर बैठकीस…
प्राथमिक शिक्षक भारती कडून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
मसुरे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने इ. ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन ०३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:०० ते ११:४५…
केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पहाता अतिवृष्टीच्या मदतीसाठी दोन हजार 211 कोटींचा दुसरा हप्ता मंजूर
मूंबई /- परतीच्या पावसाने जोरदार झटका देत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 62 लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री…
वॉटरस्पोर्ट्स प्रश्न निकाली काढा.! खा.राणे यांची मेरीटाईम सीओ व राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा..
मालवण /- मालवणसह कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची सर्वाधिक पसंती असलेले वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास बंदर विभाग (मेरीटाईम) परवानगी देत नसल्याप्रश्नी माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांनी मेरीटाईम बोर्ड मुंबई सीओ…
मेकअप आर्टिस्टला पाठवले अश्लील मेसेज; तरुणाला केली अटक
मेकअप आर्टिस्टला पाठवले अश्लील मेसेज; तरुणाला केली अटक मेकअप आर्टिस्टला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या युवकाला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी चार महिन्यांनी अटक केली आहे. आरोपी युवक हा एका कारच्या शोरूममध्ये काम करत…
