वेंगुर्ला तालुक्यात “१००” हून अधिक कोरोनामुक्त ९ पॉझिटिव्ह
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज सकाळी केलेल्या कोरोना रॅपिड टेस्ट मध्ये भेंडमळा १,उभादांडा वरचेमाड १,वेंगुर्ले शहर रामेश्वर मंदिर जवळ १,वेंगुर्ले शहर सातेरी मंदिर जवळ १, वेंगुर्ले शहर १ (इचलकरंजी वरून…
शेतात म्हॅशी जाऊन नूकसान झाल्याच्या रागातून कुरुकलीत भर रस्त्यावर तरुणाचा कोयत्याने खून
कोल्हापूर कुरुकली( ता करवीर) येथील शेतात म्हैशी जाऊन नुकसान झाल्याचे रागातून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तरूणाचा धारदार हत्याराने निर्घून खून करण्यात आला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काशिनाथ साताप्पा पाटील (वय…
हातकणंगले तालूक्यातील नरंदे येथे सन्मान महिला कलागुणांचा ऑनलाईन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर /- नरंदे( ता. हातकणंगले ) येथील जीत मल्टिपर्पज फौंडेशन, डॉ. मिलिंद हिरवे फौंडेशन, पेठ वडगांव, सोना महिला बचत गट व जागृती महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने “सन्मान महिला…
राधानगरी तालूक्यातील गोतेवाङी येथे तुंबलेल्या गटारीमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात!
राधानगरी तालुक्यातील कोते ग्रुप ग्रामपंचायत मधिल गोतेवाडी येथील प्राथमिक शाळेलगत असणाऱ्या मुख्य चौकातील तुंबलेल्या गटारींचे पाणी रस्त्यावर साठले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासन,सरपंच…
दरड कोसळल्याने असनिये – घारपी रस्ता बंद
दरड कोसळल्याने असनिये – घारपी रस्ता बंद तर कणेवाडीत दरडीची माती घरात घुसल्याने नुकसान बुधवारी संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे असनिये येथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत यात…
आता संघर्ष अटळ.;आमदर नितेश राणे.;
मुंबई /- मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं…
एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर.;
मुंबई /- एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केल्या आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले आहे. सुप्रीम कोर्टानं सीईटी…
संजय राऊत यांनी राज्याचा ठेका घेतला आहे का ? नवनीत राणा.;
मुंबई /- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत…
११ कोटी मराठी जनतेने ऐकले आहे :- संजय राऊत.;
मुंबई /- अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी मुंबईत पोहोचल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी कंगना रणौतने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. शिवसेना खासदार…
अनलॉकनंतर परराज्यातून ‘एवढे’ लोक मुंबईत परतले..
मुंबई /- मुंबईत काम करणार्या परराज्यातील नागरिकांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे.अनलॉकनंतर आर्थिक राजधानी मुंबईत जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून परतल्याची माहिती मध्य…