कुडाळ शहरातील उद्दोजक जेष्ठ सामजिक कार्यकर्ते श्री.आबा शिरसाट यांचे कोल्हापूर येथे दुःखद निधन..

कुडाळ शहरातील उद्दोजक जेष्ठ सामजिक कार्यकर्ते श्री.आबा शिरसाट यांचे कोल्हापूर येथे दुःखद निधन..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील उद्दोजक जेष्ठ सामजिक कार्यकर्ते श्री.आबा शिरसाट यांचे कोल्हापूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन.”जिंकलो तरी “हरलो तरी आपला सेवक “म्हणणारा लाख माणूस ‘आबा’ तुमच्यासाठी कायपण म्हणणारा,एक सामाजिक कार्यकर्ता हरपला..कुडाळ येथील प्रसिद्ध व्यापारी व समाजसेवक,कुडाळ शहरातील कृष्णाई सुपर मार्केट व अनंत मुक्ताई हाॅलचे मालक आबा शिरसाट यांचे कोल्हापूर येथील रूग्णालयात रात्री ०१ च्या सुमारास उपचार दरम्यान झाले निधन झाले..त्यांच्या पश्चात तिन मुलगे,पत्नी नातवंडे,सुना,पुतणे असा मोठा परिवार आहे.दरम्यान युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट,आणि श्रीराम उर्फ रामा शिरसाट यांचे ते वडील होते. तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट यांचे ते सख्खे काका होतं.लोकसंवाद न्यूज समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..

This Post Has One Comment

  1. Mahesh

    भावपुर्ण श्रध्दाजंली

अभिप्राय द्या..