बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय विद्यार्थ्यांचे आभासी युवा महोत्सवात यश..
वेंगुर्ला /- मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या ५३ व्या आभासी युवा महोत्सवात वेंगुर्ले बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या गौरव राऊळ याने एकपात्री अभिनयात सिंधुदुर्ग विभागात प्रथम क्रमांक पटकावला. तर याच महाविद्यालयाची दिव्यता…
दोडामार्ग तालुक्याला जि प मध्ये दोन सभापती पदे..
दोडामार्ग /- भारतीय जनता पार्टीच्या कोनाळ मतदार संघातून प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परीषद सदस्य अनिशा दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती तर मूळचे दोडामार्ग तालुक्यातील पण ओरोस…
वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने तीन कृषी कायद्यांविरोधात उपोषण –
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी वेंगुर्लाच्या वतीने शेतकऱ्यांच्या भारत बंद ला पाठिंब्यासाठी तीन कृषी कायद्याविरोधात तहसिलदार कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले.यावेळी भाजप सरकार हटाओ-देश बचाओ, भाजप हटाओ -किसान बचाओ…
वेंगुर्ले शहराला ओडीएफ ++ प्लस प्लस मानांकन : सलग ५ व्या वर्षी गौरव..
वेंगुर्ला /- स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या हागंदारीमुक्त शहरांच्या सर्वेक्षणात यशस्वीपणे प्रमाणित होवून वेंगुर्ला शहराने ओडीएफ ++ प्लस प्लस मानांकन मिळविले आहे.वेंगुर्ले शहराने २०१६ पासून हागंदारीमुक्त…
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा
कुडाळ /- ज्ञानाला श्रमाची जोड दिल्यास अपेक्षित यश संपादन करता येते. परिपूर्ण तयारी स्पर्धेतील यशस्वीतेची नांदी असते. त्यासाठी श्रम, खडतर तपश्चर्या महत्त्वाची असते. असे उद्गार आमदार वैभव नाईक यांनी काढले.…
वेंगुर्ला तालुक्यात आज ४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज शुक्रवारी ४ व्यक्ती कोव्हीड १९ (कोरोना)पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी येथे ३, चिपी येथे १ व्यक्तीचा…
कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली कोरोनाबाधित..
कुडाळ /- कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून नगराध्यक्ष तेली कोव्हीडबाधित झाले आहेत.कोव्हीड सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे नगराध्यक्ष तेली यांनी रॅपिड कोव्हीड टेस्ट केली होती. या…
वेंगुर्ले पं.स. उपसभापती सिद्धेश परब यांच्या पाठपुराव्यामुळे म्हापसा- शिरोडा- वेंगुर्ले बसफेरी सुरु..
वेंगुर्ले पं.स. उपसभापती सिद्धेश परब यांच्या पाठपुराव्यामुळे म्हापसा- शिरोडा- वेंगुर्ले बसफेरी सुरु वेंगुर्ला म्हापसाहून सायंकाळी ५.३० वा.म्हापसा- शिरोडा- वेंगुर्ले ही बसफेरी त्वरित सुरु करण्यात यावी,याबाबत उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब…
संघर्षातुन उभे राहिलेल्या ‘वैभव’शाली नेतृत्वाची गाथा.;आमदार वैभव नाईक वाढदिवस विशेष!
समील जळवी – २० जुलै २०२०…! साधारण रात्रीचे दहा-साडे दहा वाजले असतील. *”आमदार वैभव नाईक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह…”* ही ब्रेकिंग न्युज सोशल मिडियावर सगळीकडे धडकली. एका क्षणापुरती का होईना…
‘डेमो हाऊस’चे पळसंब येथे भूमिपूजन जिल्हा परिषद सीईओ प्रजित नायर यांची उपस्थिती
मसुरे /; ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ‘डेमो हाऊस’ चा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पळसंब ग्रामपंचायत येथे करण्यात…
