कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली कोरोनाबाधित..

कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली कोरोनाबाधित..

कुडाळ /-

कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून नगराध्यक्ष तेली कोव्हीडबाधित झाले आहेत.कोव्हीड सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे नगराध्यक्ष तेली यांनी रॅपिड कोव्हीड टेस्ट केली होती. या टेस्ट चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलं आहे. आपल्या संपर्कात आलेल्यानी स्वतःची कोव्हीड टेस्ट करून घ्यावी तसेच कुडाळवासीयांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..