वेंगुर्ला तालुक्यात आज ४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला तालुक्यात आज ४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज शुक्रवारी ४ व्यक्ती कोव्हीड १९ (कोरोना)पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी येथे ३, चिपी येथे १ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.गुरुवारी वेंगुर्ले शहर एरियात १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.दरम्यान पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरिकांनी शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन प्राधान्याने करावे,असे आवाहन डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..