शिवसेना युवानेते संदेश पारकर वाढदिवसानिमित्त आजपासून कणकवली,देवगड,वैभववाडी येथे कार्यक्रम..
कणकवली /- 12 जुलैवैभववाडीकोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय येथे कोरोना योध्दा सत्कारप्रमुख उपस्थिती:-आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे, बाळा भिसे 13 जुलैदेवगडतालुक्यात येथे…
कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन..
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची ८०% फी..माफ करण्याची केली मागणी.. कुडाळ /- कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन देण्यात आले आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे पूर्णता कोरोना…
कुडाळ तालुक्यात शुक्रवारी ७४ कोरोना रुग्ण सापडले..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी ११ जुलैला दिवसभरात कोरोनाचे ७४ रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे.कुडाळ २० ,मांडकुली १ ,ओरोस ८ ,कविलकाटे १ ,भडगाव २ , आवळेगाव १ ,माणगाव ८…
वैभववाडीत खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..
वैभववाडी /- शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.यामध्ये जावेद पाटणकर यांची अल्पसंख्याक शिवसेना तालुका प्रमुख जितेंद्र तळेकर यांची विभाग प्रमुख…
सिंधुदुर्गात आज पुन्हा २७८ कोरोना बाधित रुग्ण सापडले तर,५ जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू..
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ३९ हजार ६२७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन…
वेंगुर्ले नगरपरीषदेच्या ‘सागररत्न’ मच्छी मार्केटचा ना.राणे व विरोधीपक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण..
वेंगुर्ला /- केंद्रीय मंत्री नारायण राणे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण करण्यात आले.वेंगुर्ले नगरपरीषदेच्या ‘सागररत्न’ मच्छी मार्केटचा लोकार्पण सोहळा रविवारी सकाळी 11 वाजता केंद्रीय सूक्ष्म,…
जि.प.च्या ‘ त्या ‘ अधिकाऱ्यांचे निलंबन राजकीय दाबावामुळेच.;मोठे मासे कसे सुटले..?
सिंधुदुर्गनगरी /- कामगार नियुक्तीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या पाच निम्नश्रेणी अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात तडकाफडकी निलंबित करण्यात आले आणि जिल्ह्यातील राजकीय तसेच जि .प.च्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लाड –…
सिंधुदुर्गातील पाऊस आणि पाणीसाठा जाणून घ्या..
सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३५०.७७५० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ७८.४१ टक्के भरले आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प…
दोडामार्ग तिलारी महामार्गावर ब्रेक फेल झाल्यामुळे कारला अपघात.;गाडीचेही मोठे नुकसान…
दोडामार्ग /- ब्रेक फेल झाल्यामुळे कारला झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात आज तिलारी-रामघाट परिसरात घडला. दरम्यान जखमींना येथील सामाजिक कार्यकर्ते…
सामाजिक उपक्रमाना सुरेश प्रभूचे नेहमीच प्राधन्य.;सायकल वाटप कार्यक्रमात डॉ सुभाष दिघे यांचे प्रतिपादन..
मालवण /- मानव साधन विकास संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. सुरेश प्रभू नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. हा उपक्रम…
