शिवसेना युवानेते संदेश पारकर वाढदिवसानिमित्त आजपासून कणकवली,देवगड,वैभववाडी येथे कार्यक्रम..

शिवसेना युवानेते संदेश पारकर वाढदिवसानिमित्त आजपासून कणकवली,देवगड,वैभववाडी येथे कार्यक्रम..

कणकवली /-

12 जुलै
वैभववाडी
कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय येथे कोरोना योध्दा सत्कार
प्रमुख उपस्थिती:-
आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे, बाळा भिसे

13 जुलै
देवगड
तालुक्यात येथे 10 ठिकाणी कोरोना योध्दा सत्कार
जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे, बाळा भिसे

14 जुलै
कणकवली

कणकवली भगवती हॉल येथे सकाळी 9 वाजता रक्तदान शिबीर व गरजूंना छत्रीवाटप

11 वाजता कोरोना योध्दा सत्कार

प्रमुख उपस्थिती:-
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, लोकसभा संपर्कप्रमुख प्रदिप बोरकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, गौरीशंकर खोत, अतुल रावराणे, बाळा भिसे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, गितेश कडू आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी तहसील अधिकारी कर्मचारी, पोलिस अधिकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी कर्मचारी, MSEB अधिकारी कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान तसेच गरजूंना छत्री वाटप करण्यात येणार आहे.

तरी सर्व शिवसेना, युवासेना, महिला पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळुन उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, नंदू शिंदे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, मिलिंद साटम, विलास साळसकर, मंगेश लोके, संदेश पटेल, अँड.हर्षद गावडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..