वैभववाडी /-

शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.यामध्ये जावेद पाटणकर यांची अल्पसंख्याक शिवसेना तालुका प्रमुख जितेंद्र तळेकर यांची विभाग प्रमुख (कोळपे जि. प. ज्ञानेश्वर फोंडके यांची उपविभाग प्रमुख ( भुईबावडा पंचायत समिती), गौस पाटणकर यांची उपविभाग प्रमुख (उंबर्डे प स ), प्रथमेश तळेकर शाखा प्रमुख तिरवडे तर्फे खारेपाटण पदी निवड करण्यात आली.यावेळी उंबर्डे मेहबूब नगर येथे शिवसेनेची शाखेचे उद्घाटन करण्यात आले. उंबर्डे मेहबूबनगर शाखाप्रमुख अमीन बक्षा लांजेकर

उप शाखा प्रमुख शहाबुद्दीन कासीम बोबडे, बुथ प्रमुख इम्रान दाऊद पाटणकर ,गट प्रमुख मुराद अकबर रमदुल यांची निवड करण्यात आली. * यावेळी खासदार श्री. विनायक राऊत यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, सचिन सावंत, नंदू शिंदे, मंगेश लोके, दिगंबर पाटील, संदेश पटेल, स्वप्नील धुरी, प्रदीप रावराणे, रवींद्र रावराणे, संतोष पवार, मनोज सावंत,अतुल सरवटे, विठोबा गुरव, रोहित रावराणे, बंड्या होळकर, संतोष बोडके आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page