You are currently viewing कुडाळ तालुक्यात शुक्रवारी ७४ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात शुक्रवारी ७४ कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवारी ११ जुलैला दिवसभरात कोरोनाचे ७४ रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे.कुडाळ २० ,मांडकुली १ ,ओरोस ८ ,कविलकाटे १ ,भडगाव २ , आवळेगाव १ ,माणगाव ८ ,हळदीचे नेरूर १ ,साळगांव २ ,बाव ४ ,गुढीपुर २ ,पणदूर ८ ,कसाल ४ ,पडवे ३ ,बिबवणे १ ,पावशी १ ,भडगाव १ ,वर्दे १ ,काटगाव २ ,आकेरी २ ,महादेव चे केरवडे १ .असे कुडाळ तालुक्यात आज दिवसभरात ७४ कोरोना रुग्ण सापडले आहेत.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २२९१ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २१६१ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १२८ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ८९६१ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ८२०९ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ४९८आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,४६ आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..