पुष्पसेन सावंत कृषि कॉलेजमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले वृक्षारोपण…
ओरोस /- जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकत्र येत वृक्षारोपण कार्यक्रम राबविला. अणाव -हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत कृषि कॉलेज परिसरात ही लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, लेखाधिकारी नितिन…
निष्क्रिय अधिकारी जिल्ह्यात नकोच.;आम.दिपक केसरकर उचलणार ठोस पाऊल..
सावंतवाडी /- वारंवार सांगूनही जनतेची काम न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काहीच फायदा नाही आहे. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांचा आपण स्वतः हार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आहे. असे निष्क्रिय अधिकारी जिल्ह्यात…
माझ्यावर टीका करण्यापेक्षा जनतेची कामे करा.;आम.दिपक केसरकर यांचा नगराध्यक्ष संजू परब याना सल्ला..
सावंतवाडी /- सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी नुसत्या पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविला तो बंद करून आपण जनतेची कामे करावीत असा सल्ला नगराध्यक्ष संजू परब…
वाडोस येथे खा.सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल बँकेचे उद्घाटन..
जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे यांच्या आयोजन.. कुडाळ /-खासदार मा. श्री.सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन…
वर्षभरात सावंतवाडीत सुसज्ज एसटी बसस्थानक होणार.;आ केसरकर यांची माहिती..
सावंतवाडी /- सावंतवाडी शहरात येत्या वर्षात सुसज्ज असे बस स्थानक उभारण्यात येणार असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या सुसज्ज अशा बस स्थानकाचा प्रामुख्याने ग्रामीण भागास फायदा होईल. अशी माहिती…
दोडामार्ग तिलारी राज्य महामार्गावर अतिवृष्टीमुळे पुलावरून गेले पाणी..
भेडशीतील कॉजवे पाण्याखाली नदी-नाले तुडूंब:बोलेरो अडकली पुराच्या पाण्यात.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्याला कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यात सर्वच नदी नाले तुडुंब भरले आहेत. याचदरम्यान भेडशीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो…
जिल्ह्यातील पाऊस आणि साचलेला पाणीसाठा जाणून घ्या..
सिंधुदुर्गनगरी /- तिलारी- आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३५६.०५३० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ७९.५९ टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गेल्या 24 तासात पडलेल्या पावसात कणकवलीत सर्वाधिक पाऊस पडला…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १४७.३० मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात २१० मि.मी. पाऊस झाला आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी १४७१.२१ मि.मी. पावसाची नोंद…
पराग सावंत यांनी खारेपाटण कोविड सेंटर ला दिली 25,000 रुपयांची देणगी..
कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर ला मुंबई येथील युवा उद्योजक पराग जनार्दन सावंत यांनी रोख 25,000/-…
शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली.;खारेपाटणमध्ये पुरजन्य परिस्थिती
कणकवली /- गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला पुर आल्याने तर सह्याद्री खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे खारेपाटण…
