निष्क्रिय अधिकारी जिल्ह्यात नकोच.;आम.दिपक केसरकर उचलणार ठोस पाऊल..

निष्क्रिय अधिकारी जिल्ह्यात नकोच.;आम.दिपक केसरकर उचलणार ठोस पाऊल..


सावंतवाडी /-

वारंवार सांगूनही जनतेची काम न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काहीच फायदा नाही आहे. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांचा आपण स्वतः हार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आहे. असे निष्क्रिय अधिकारी जिल्ह्यात नको, त्यामुळे या पुढे आपण हे पाऊल उचलणार असल्याचा इशारा आमदार दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

अभिप्राय द्या..