श्लोक पाठांतर स्पर्धेत बांदा केंद्रशाळेची युक्ती राठोड प्रथम युग्धा बांदेकर द्वितीय..

बांदा /- आज !१२ जुलै.साहित्य संपदा आयोजित महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून संस्कारसंपदा नियोजित श्लोक पठण स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१शाळेच्या युक्ती युवराज राठोड हिने प्रथम तर युग्धा…

करूळ घाटरस्ता २६ जुलैपर्यंत बंद.;घाटरस्ता खचल्याने अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने घेतला निर्णय..

वैभववाडी /- मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील दरीकडील बाजूने मोरी खचल्यामुळे रस्ता अधिकच खचत असल्यामुळे 26 जुलैपर्यंत करूळ घाटरस्ता वाहतुकीस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आज सकाळपासून करूळ घाटातून…

विना परवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीची सशर्थ जामिनावर मुक्तता…

कणकवली /- तालुक्यातील दारीस्ते येथील सुनिल राजाराम पवार (वय ४८ वर्षे) राहनार दारीस्ते, ता- कणकवली याला शस्त्र अधिनियम कायदा १९५९ चे कलम ३, २५(१)(अ) चे गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती.…

पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हादौऱ्यावर..

सिंधुदुर्गनगरी,/- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे बुधवार दि. 14 जुलै 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.बुधवार दि. 14 जुलै…

कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी खारेपाटण येथील पूरस्थितीची केली पाहणी..

कणकवली /- गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण शुकनदीला मोठा पूर आला होता. त्यामुळे संपूर्ण शहरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी…

जलशक्ती मंत्रालय राबवणार स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव सोहळा…!

२० जुलै पर्यंत अर्ज सादर करण्यातचे केले आवाहन… सिंधुदुर्ग /- ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र…

सिंधुदुर्गात आज पुन्हा २५२ व्यक्तीं सापडले कोरोना बाधित..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३९ हजार ७४५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार १२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

२४ तास मुसळधार पाऊस पडत असल्याने कुडाळ तालुक्यातील भंगसाळ आणि निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावासामुळे नदी, नाले, ओहोळ, दुथडी भरून वाहू लागले आहेत. दरम्यान पावसाची कुडाळ तालुक्यातील नोंद पाहता ती १३५ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद…

वेंगुर्लेत शिवसेना तालुका कार्यालय प्रमुखासह महीला उपशहर प्रमुख व शिरोडा ग्रामपंचायत सदस्याचा भाजपा मध्ये प्रवेश…

वेंगुर्ला /- वेंगुर्ले मध्ये भाजपा ने पुन्हा एकदा शिवसेनेला खिंडार पाडले . यापूर्वी सुद्धा युवा सेनेचे क्रियाशील प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता…

मिठबांव नेटवर्क समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रा.पं सदस्य परशुराम (तात्या) लोके यांनी खासदार विनायक राऊत यांची घेतली भेट ..

माजी सरपंच जयाजी जोगल,ग्रा.पं माजी सदस्य प्रसाद ढोके आदी होते उपस्थित.. देवगड /- मिठबांव येथे दोन बी एस एन एल टॉवर आहेत मात्र काही महिने नेटवर्क सुविधा वारंवार खंडित होत…

You cannot copy content of this page