इराक : कोविड रुग्णालयात आगीचा भडका; ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू, ६७ जण जखमी
रुग्णालयातील ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊन भयंकर दुर्दैवी घटना घडली. ऑक्सिजन टँकच्या स्फोटानंतर रुग्णालयातील कोविड वार्डामध्ये भीषण आग लागली. या अग्नितांडवात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह तब्बल ४४ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.…
नाना पटोलेंच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई /- मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्या पाळत ठेवत असल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी केलेला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून याबाबतची माहिती घेऊन आरोप करावेत असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते…
आपण काय बोलतोय यांचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं
मुंबई /- नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच यावरून कुरबुरी सुरू नाना पटोलेंनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.…
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांचा सत्कार
शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटर मध्ये कार्यक्रम.. कणकवली /- शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी…
टोलच्या झोलसाठीच खा.विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली.;परशुराम उपरकर यांचा आरोप..
कणकवली /- वेंगुर्ला येथील नियोजित कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे हे आमचे मित्र असल्याचे सांगत त्यांची पाठ थोपटली आहे,तशी जाहीर कबुली देखील दिली. त्यामुळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक संतापले…
कुडाळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात २६ कोरोना रुग्ण सापडले तर,एकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात काल दिवसभरात कोरोनाचे २६ रुग्ण सापडले आहेत.तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.सापडलेले रुग्ण हे.कुडाळ ७ ,कसाल १ ,ओरोस २ ,वालावल २ ,नेरूर १ ,गुढीपुर २ ,भडगाव…
वायमॅक स्पोर्ट्स आयोजित पिकलबॉल महा इंटर क्लब स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे संकुल विजेता!
मसुरे /- पहिली पिकलबॉल महा इंटर क्लब स्पर्धा पार्ल्यातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन वाकोला परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि छत्रपती शिवाजी…
जिल्हा बँकेला ईडीची चौकशी नाही विरोधकांकडून हेतुपुरस्कर बँकेची बदनामी केली जाते.;अध्यक्ष सतीश यांची माहिती..
ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “ईडी”कडून कोणत्याही प्रकारची नोटीस बजावलेली नाही. मात्र माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा तो “मेसेज” फेक आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश…
सिंधुदुर्गात १३ ते १६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज.;नागरिकांनी काळजी घ्यावी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी..
सिंधुदुर्गनगरी /- प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उद्या १३ ते १६ जुलैला तुरळक ठिकामी मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वरील कालावधीत नागरिकांनी…
आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रमात बांदा केंद्रशाळेची भरारी..
बांदा /- गेले वर्षभरापासून अधिक काळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा हेतूने अनेक व्यक्ती, संस्था, मंडळ यांच्या वतीने जिल्हा व राज्यस्तरीय आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रम राबविले…
