You are currently viewing वर्षभरात सावंतवाडीत सुसज्ज एसटी बसस्थानक होणार.;आ केसरकर यांची माहिती..

वर्षभरात सावंतवाडीत सुसज्ज एसटी बसस्थानक होणार.;आ केसरकर यांची माहिती..

सावंतवाडी /-

सावंतवाडी शहरात येत्या वर्षात सुसज्ज असे बस स्थानक उभारण्यात येणार असून, त्याचे काम सुरू झाले आहे. या सुसज्ज अशा बस स्थानकाचा प्रामुख्याने ग्रामीण भागास फायदा होईल. अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. ज्या जनतेने निवडून दिले. त्या जनतेची लोकप्रतिनिधी कडून भरपूर अपेक्षा असतात. त्या पूर्ण करणे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. त्यामुळे माझे काम मी करत राहणार असे मत केसरकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी सावंतवाडी बस स्थानक आगार प्रमुख वैभव पडोळे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..