गणेशोत्सवानिमित्त मुंबई ते कुडाळ वातानुकूलित रेल्वे…
मुंबई /- मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र मांक ०१२६९ वातानुकूलित गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून…
बेळगाव महापालिका निवडणुकीत 50.41 टक्के मतदान,मराठीभाषिक एकवटले सोमवारी निकाल..
बेळगाव /- महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ात मराठीभाषिक चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महानगरपालिकेसाठी शुक्रवारी अत्यंत चुरशीने 50.41 टक्के मतदान झाले. तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली मराठीभाषिक…
फळ पीक विम्यासाठी पुन्हा जुने निकष.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती..
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू पिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेच्या २०१८-१९ चे निकष लागू करण्यात येणार असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले आहेत. तसेच…
विजयराव नाईक फार्मसी कॉलेज डिप्लोमाचा १००% निकाल..
कणकवली /- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलच्या प्रथम वर्षी डिप्लोमाचा ९९ टक्के तर द्वितीय…
प्राथमिक शिक्षक संघ देणार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका.;६ रोजी वितरण सोहळा..
ओरोस /- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा सिंधुदुर्गच्यावतीने ९ लाख रुपये किंमतीची रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला देण्यात येणार आहे. याचा लोकार्पण सोहळा ६ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संघटनेचे माजी…
गणेशचतुर्थीच्या आधी जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या सुरू होणार..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश एसटी विभाग नियंत्रकांची पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट.. कणकवली /- कणकवली – गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंद असलेल्या एसटीच्या फेऱ्या तात्काळ चालू करा अशी मागणी करत राष्ट्रवादी…
किरीट सोमय्या आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देणार का.?जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचा सवाल..
कणकवली/- सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाची स्थापना सहकारमहर्षी शिवराम जाधव यांनी केली. कुडाळ एमआयडीसी परिसरात युनिट स्थापन करून हिरकणी नावाच्या ब्रॅंडखाली सिंधुदुर्गातील शेतक-यांचे दुध त्यांनी मार्केटमध्ये आणले. शिवराम जाधव…
मोदी सरकारच्या ” ई – श्रम ” योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा.;प्रसन्ना देसाई
वेंगुर्ला /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने २६ ऑगस्ट २०२१ रोजी असंघटीत क्षेत्रातील ३८ कोटी कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई – श्रम पोर्टल सुरु केले आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच…
कॉयर बोर्ड चेअरमन यांची काथ्या उद्योजकांशी चर्चा – काथ्या उद्योग वाढीसाठी होणार विशेष प्रयत्न
वेंगुर्ला /-काथ्या उद्योग संदर्भात चर्चा करण्यासाठी व या उद्योगात भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉयर बॉर्डचे चेअरमन डी.कुप्पूरामू व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे नुकतीच बैठक संपन्न झाली.…
शासनाची राॅयल्टी बुडुदेत आमचा महसुल रेग्युलर द्या.;वाळू अधिका-यांची भुमिका
कुडाळ /- चिपी, परुळे, कोरजाई,देवली, वालावल,आंबेरी सोनवडेपार या भागातून हजारो डंपर चोरटी वाळु वाहतुक करीत असल्याचे महसुल व पोलीस आणि खनिकर्म प्रशासन अजुन सुस्त तर वाळु वाहतुक कशी सुरू राहील,यासाठी…
