कणकवली /-

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलच्या प्रथम वर्षी डिप्लोमाचा ९९ टक्के तर द्वितीय वर्षी डिप्लोमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम वर्षातील पहिले ३ क्रमांक पुढील प्रमाणे आहेत १. सबीना फकीर (९०.०९%) २. यश मिसाळ (८६.०९%) ३. सोहम बनकर (८५.७३%). द्वितीय वर्षातील पहिले ३ क्रमांक पुढील प्रमाणे आहेत १. अनिकेत बोडेकर (८९.७० %), २. प्रांजली धामनकर (८२.७०%), 3. राहुल गवस (८१.००%). सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे युवक कल्याण संघ संस्थेचे अध्यक्ष आमदार वैभव नाईक, उपाध्यक्षा स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य पूजा पटेल, डी. फार्मसी विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर बाबर, प्रा. अमर कुलकर्णी, प्रा. ऋषीकेश काटकर, प्रा. नमिता सागवेकर, प्रा. श्वेता पाटील, प्रा. प्रनिता चव्हाण, प्रा. निशा करंदीकर सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page