You are currently viewing शासनाची राॅयल्टी बुडुदेत आमचा महसुल रेग्युलर द्या.;वाळू अधिका-यांची भुमिका

शासनाची राॅयल्टी बुडुदेत आमचा महसुल रेग्युलर द्या.;वाळू अधिका-यांची भुमिका

कुडाळ /-

चिपी, परुळे, कोरजाई,देवली, वालावल,आंबेरी सोनवडेपार या भागातून हजारो डंपर चोरटी वाळु वाहतुक करीत असल्याचे महसुल व पोलीस आणि खनिकर्म प्रशासन अजुन सुस्त तर वाळु वाहतुक कशी सुरू राहील,यासाठी वाळु डंपरवाल्यांना अधिका-यांचा सल्ला मिळाला असुन शासनाचा महसूल बुडुदेत मात्र आमचा महसुल बुडवु नका असा सल्ला.गेले दोन दिवस चोरट्या वाळु वाहतुक संदर्भात लोकसंवाद लाईव्ह आणि कोकणचा तडाखा न्यूज तर्फे आवाज उठवला जात असताना तुम्ही बातम्या कितीही छापा आमच कोणी काही करु शकत नाही अशी गुर्मित धमकी देखील हे वाळु व्यवसायिक करत असुन वाळु रॅम्प तोडल्याचे नाटक करून वाळु रॅम्प तोडले तरी पर्यायी वाळु रॅम्प महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी बनवुन घेण्याच्या सुचना देऊन वाळु बंद राहील्यास आमचा महसुल वेळेवर मिळेल अशी भुमिका वाळु व्यवसायिक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा