You are currently viewing आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनची कुडाळ,वेंगुर्ले तालुका कार्यकारिणी जाहीर..

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनची कुडाळ,वेंगुर्ले तालुका कार्यकारिणी जाहीर..

कुडाळ /-


आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोशियनचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणेश वाघचौरे,राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी श्री.समीर परब यांच्या मार्गदर्शनखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सरचिटणीस राकेश केसरकर,सचिव ॲड.मोहन पाटणेकर, सोशल मीडिया अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा आनंद कांडरकर यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुका अध्यक्ष प्रज्ञेश धुरी,उपाध्यक्ष सूर्यकांत धुरी,अमित देसाई,वेंगुर्ले तालुका
अध्यक्ष ॲड.राजेंद्र खानोलकर,पदांची नियुक्ती करण्यात आली तसेच नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी,जिल्हा कार्यकारणी सदस्य नामदेव जानकर, सचिन परब,बाळा कोरगांवकर,संजू परब,एकनाथ मेस्त्री , पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..