कोविडच्या काळात “वायडब्ल्यूए”चा रक्तदान उपक्रम अत्यंत महत्वाचा.; नगराध्यक्ष समीर नलावडे
युथ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून कणकवलीत रक्तदान शिबीर संपन्न.. कणकवली / – महिलांच्या हाताला काम आणि तरुणांना रोजगार हि आपल्या जिल्ह्याची गरज आहे. आणि याच वर्गाला रोजगारक्षम बनविण्याचे धोरण घेऊन जिल्ह्यात…
विजय वडेवट्टीवार यांच्या वक्तव्याबाबत कारवाई करा.;अॅड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस ठाण्यात
निवेदन..
मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांची पत्रकार परिषद.. कुडाळ /- अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास शांताराम सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज ४ सप्टेंबर रोजी कुडाळ पोलीस…
शिवसेनेच्या पाठपुराव्यातून भडगावात १५० नागरिकांचे कोवीड लसीकरण..
कुडाळ/- भडगाव खुर्द येथील ग्रामस्थांकडून आमदार मा. वैभवजी नाईक यांच्याकडे लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी अशी मागणी करण्यात आली होती त्याप्रमाणे आमदार महोदयांनी आरोग्य विभागाला दिलेल्या सूचनेनुसार व भडगाव उपसरपंच…
चेंदवण वेलवाडी येथील खचलेल्या डोंगराची पुणे येथील भुगर्भ तज्ञांनी केली पहाणी..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील चेंदवण वेलवाडी येथील खचलेल्या डोंगराची पुणे येथील भुगर्भ तज्ञांनी पाहणी केली आहे.आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे आले यश,प्रशांत तेंडोलकर तर गेल्या वर्षी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक…
सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर मिस युनिव्हर्स २०२१ ची ठरली उपविजेती..
सावंतवाडी /- नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर हिने उपविजेतेपद पटकवले मुंबई तील प्रसिद्ध जाईल एंटरटेनने भाईंदर येथील सुवी पॅलेस येथे ही स्पर्धा आयोजित केली होती…
कुडाळ शिवसेनेने केले कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मेघाडे यांचे स्वागत..
कुडाळ /- कुडाळ पोलीस स्टेशनला नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री मेघाडे यांनी पदभार स्वीकारला म्हणून कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते तथा जि प सदस्य नागेंद्र परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन…
राजन तेली यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करून दाखवावा.;सुशील चिंदरकर
कुडाळ /- आमच्या काळात आम्ही एखाद्या मंत्र्याची गाडी अडवायची म्हटले की अडवून दाखवायचोच, अशा फुशारक्या मारणाऱ्या राजन तेलींनी आपल्या उभ्या राजकीय कारकिर्दीत कधी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे का…? राजन…
कोंविड सेंटर बंद करू येऊ यासाठी कुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने
तहसीलदार यांना निवेदन
कुडाळ /- तालुक्यातील महिला व बाल रुग्णालयात सुरू असलेले कोंविड सेंटर बंद करण्यात येऊ नये अशी मागणी कुडाळ तालुका व्यापारी संघाच्या वतीने तहसीलदार अमोल पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. आता…
देशात गेल्या २४ तासांत आढळले ४२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण; रिकव्हरी रेट ९७.४३ टक्क्यांवर..
नवी दिल्ली /– देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ६१८ कोरोनाबाधित आढळले असून ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी २९ लाख ४५ हजार…
कल्पिता पिंपळेंनी प्रकृतीची चौकशी करणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे केली मागणी…
मुंबई /- ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांना शुक्रवारी फोन केला होता.…
