चेंदवण वेलवाडी येथील खचलेल्या डोंगराची पुणे येथील भुगर्भ तज्ञांनी केली पहाणी..

चेंदवण वेलवाडी येथील खचलेल्या डोंगराची पुणे येथील भुगर्भ तज्ञांनी केली पहाणी..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील चेंदवण वेलवाडी येथील खचलेल्या डोंगराची पुणे येथील भुगर्भ तज्ञांनी पाहणी केली आहे.आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे आले यश,प्रशांत तेंडोलकर तर गेल्या वर्षी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांना सोबत घेऊन शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली होती पहाणी.अशी माहिती शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..