कुडाळ शिवसेनेने केले कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मेघाडे यांचे स्वागत..

कुडाळ शिवसेनेने केले कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मेघाडे यांचे स्वागत..

कुडाळ /-

कुडाळ पोलीस स्टेशनला नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री मेघाडे यांनी पदभार स्वीकारला म्हणून कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते तथा जि प सदस्य नागेंद्र परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत केले.कुडाळ शिवसेना नेहमीच सहकार्य करेल बबन बोभाटे.यावेळी श्री बोभाटे यांनी सांगितले कि कुडाळ तालुका शिवसेना कायमच सहकार्याची भुमिका बजावत असताना पोलिसांनी पण आज पर्यंत चांगले सहकार्य केले आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना कुडाळ तालुका ओबीसी सेल प्रमुख बंड्या खोत, शिवसेना कुडाळ शहर ओबीसी शहर प्रमुख राजु गवंडे राजु गवंडे, अॅड सुधीर राऊळ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..