केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह भाजपचे आमदार, शिवसेनेचे मंत्री व आमदारांचे विमान निघाले मुंबईहून चिपीच्या दिशेने..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या चिपी येथील ‘सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या…
वजराट पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे गवारेड्यांकडून नुकसान
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील वजराट पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या भातपिक ,आंबा,काजू कलमे यांचे मागील चार दिवसात गवारेड्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.याबाबत गवारेड्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी येथील शेतकऱ्यांतून करण्यात आली आहे.वजराट…
सिंधुदुर्गात जिल्हा बँकेसह आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवणार.;पालकमंत्री उदय सामंत
वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह जिल्ह्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत…
युट्युब चॅनेल सोशल मीडिया पत्रकारांना जिल्हा प्रकाशनाकडून हिरवा कंदील पास मिळाले आंदोलन रद्द.;जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर.
युट्युब चॅनेल धारक व सोशल मिडिया पत्रकारांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश.. जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. राजेंद्र दाभाडे यांच्या यशस्वी शिष्टाईचे आभार.. सिंधुदुर्ग /-…
बॅरिस्टर नाथ पै.शिक्षण संस्थेमध्ये जागतिक मानसिक आरोग्य व जनजागृती सप्ताह..
कुडाळ जागतिक मानसिक आरोग्य व जनजागृती सप्ताहानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्पोर्ट्स आणि प्रेरणा, पेंटिंग :मानसिक उत्सर्जनाचे एक साधन असे विविध उपक्रम या सप्ताहात आयोजित करण्यात आले होते. त्या…
तब्बल १० तासानंतर सिंधुदुर्गातील वीजपुरवठा झाला सुरळीत..
सिंधुदुर्ग /- न्यू कोयना प्रकल्पातून निवळीला जोडणाऱ्या २२५ केवी वीज वाहिनीसह निवळी येथील उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठा काल सायंकाळी साडेसात पासून खंडित झाला होता. आज पहाटे सहाच्या…
राज्यस्तरीय घोषवाक्य व काव्य स्पर्धेत महक शेख हिचे यश..
मालवण /- डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग मार्फत राज्यस्तरीय घोषवाक्य आणि स्वरचित काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आमच्या मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी महक इब्राहिम…
स्ट्रीटलाईट कामाची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून पाहणी..
सावंतवाडी / सावंतवाडी शहरात रस्त्यावर असणारे स्ट्रीट लाईट बदलण्यात येत असून, शहरात स्ट्रीट लाईट बदलण्याचे काम जोरदार सुरू आहे. आज या कामाची पाहणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. यावेळी…
मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील ३ मुले व २ मुलींची झाली निवड..
वैभववाडी /- मथुरा उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील पवन प्रकाश साखरपेकर, राहुल रामदास धुरी, रोहित संतोष पाष्टे, या ३ मुलांची तर आशा दिलिप पाटील, भक्ती विजय कोकरे…
घोटगे येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..
कुडाळ /- घोटगे मळेवाडी येथील माजी सरपंच सोनजी नाईक, गोपाळ नाईक ,दिलीप वाडकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजयभवन येथे शिवबंधन…
