You are currently viewing स्ट्रीटलाईट कामाची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून पाहणी..

स्ट्रीटलाईट कामाची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून पाहणी..

सावंतवाडी /

सावंतवाडी शहरात रस्त्यावर असणारे स्ट्रीट लाईट बदलण्यात येत असून, शहरात स्ट्रीट लाईट बदलण्याचे काम जोरदार सुरू आहे. आज या कामाची पाहणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..