हुंबरट येथे इनोव्हा कारची लक्झरीला धडक इनोव्हा कारमधील प्रवाशी गंभीर जखमी
कणकवली /- कणकवली हुंबरठ येथे इनोव्हा कार व खाजगी बसचा आज सकाळी १० च्या दरम्यान अपघात झाला. अपघातात कारमधील तीन जण गंभीर तर पाच जणांना मोठी दुखापत झाली आहे. सर्वांना…
कणकवली शहरात पुन्हा आगीचे तांडव भंगार व्यावसायिक इंगळे यांचे भंगार सामान आगीच्या भक्ष्यस्थानी.
कणकवली /- कणकवली शहरात पुन्हा एकदा आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. कणकवली पंचायत समिती नजीक सर्विस रोडवरील भंगार व्यावसायिक इंगळे यांच्या भंगार समानाला शनिवारी रात्री 11.30 च्या दरम्यान…
खासदर सुरेश प्रभूंच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनीना सायकल वाटप..
मालवण /- भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून असरॉडी हायस्कूल येथे जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून १० विद्यार्थिनींना मोफत सायकलवाटप करण्यात आले…
नितेश राणे तुम्ही तोंड उघडाच बघूया कोणाचा बीपी वाढतो आणि कोणाला उलट्या होतात.;सतीश सावंतांचा नितेश राणेंवर निशाणा.
कणकवली /- संतोष परब हल्लाप्रकरणांमध्ये ज्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं . त्या हत्येचा कट रचणाऱ्या आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली . अजून केसचा निकाल लागलेला नाही . अशा…
चोरट्यानींनी शाळेतला टिव्हीच चोरला..
वेंगुर्ला /- भुरट्या अज्ञात चोरट्याने तेंडोली आदोसे जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी केली. शाळेच्या वर्गांच्या दरवाजाची कडी विस्कटून शाळेला लोकवर्गणीतून मिळालेली सुमारे दहा हजार रुपये किमतीची टिव्ही चोरून नेली. य प्रकरणी…
कासार्डे येथे रक्तदान शिबिर संपन्न २८ रक्तदात्यांनी केले रक्तदान..
कणकवली /- कासार्डे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल चव्हाण यांच्या मातोश्री श्रीम. सुवर्णा नारायण चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ रोजी अभिषेक मंगल कार्यालय कासार्डे –…
ओरोस रवळनाथ मंदिरानजीक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..
ओरोस/- पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ अध्यक्ष सौ .दिपा ताटे यांच्या पुढाकाराने ओरोस येथे रवळनाथ मंदिरानजीक १५ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…
युवासेनाप्रसमुख आदित्य ठाकरेंचा गोव्यात झंझावाती प्रचार.
गोवा /- गोवा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आज साखळी मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा संपन्न झाली.यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते,खासदार…
मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन.
वेंगुर्ला /- जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते व खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी माजी आमदार शंकर…
