अखेर कुडाळ पंचायत समितीचे सभापती नूतन आईर यांच्या उपोषणासमोर जिल्हा प्रशासन नरमले..

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंर सभापतींचे उपोषण मागे.. सिंधुदुर्गनगरी /- /- कुडाळ पंचायत समितीचे सभापती सौ.नूतन आईर यांनी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी लक्षवेधी पुकारलेल्या…

गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकणी संशयित आरोपीची जामिनावर मुक्तता.

सावंतवाडी /- गावठी बॉम्ब आणि शिकारीची बंदूक अनधिकृत रित्या सोबत बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला सत्र न्यायलयाने 30 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड…

दोडामार्ग तालुक्यातील कळणे खाण प्रकल्प सुरू करण्याचे कंपनीने धाडस करू नये.;शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांचा इशारा..

दोडामार्ग /- जुलै महिन्यात कळणे खाणीत बेकायदा करून ठेवलेला पाण्याचा साठा बाहेर काढण्यासाठी मशिन लावून खोदकाम करून कळणे खाणींचा बांध फोडून गावातील शेतकऱ्यांना शेती बागायती जमीन यापासून वंचित ठेवून झालेली…

जिल्हा वार्षिक योजनेतून ५ लाख रु मंजूर.;सतिश सावंत यांच्या हस्ते धनाचीवाडी ते हवेलीनगर रस्ता कामाचा शुभारंभ..

कणकवली /- जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातुन तिवरे मुख्य रस्ता धनाचीवाडी ते हवेलीनगर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे ( रु. ५ लाख) पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केले. या रस्त्याचे…

आयडियल नर्सिंग स्कुल आणि सिंधुगर्जना ढोलपथकाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर..

कणकवली /- दि .१४ फेब्रुवारी रोजी आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ठीक ३ ते ७…

..अखेर आमदार नितेश राणे यांची झाली जामिनावर मुक्तता..

सावंतवाडी /- संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांची गुरुवारी सर्शत जामिनावर मुक्तता झाली. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातून सावंतवाडी येथील कारागृहात आणल्यानंतर जामिनाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर…

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविणार.;महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांचे आश्वासन

बांदा /- बांदा शहरातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर यांनी बांदा येथे जाऊन मार्गदर्शन केले आहे. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषद…

नितेश राणे सावंतवाडीत दाखल…

सावंतवाडी /- शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना ३० हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर झाला असून, त्याची पूर्तता करण्यासाठी ते आज सावंतवाडी जिल्हा कारागृह…

वरवडे सोसायटी चेअरमनपदी सुरेश सादये, व्हाईस चेअरमनपदी इरफान खोत यांची निवड

कणकवली/- केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या गावच्या वरवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमनपदी सुरेश सादये, व्हाईस चेअरमनपदी इरफान गफूर खोत यांची आज निवड करण्यात आली.भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, पं…

कासार्डे तांबळवाडीत श्री आवळेश्वर मंदिर जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न..

कणकवली /- कासार्डे तांबळवाडी येथे श्री आवळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा झाला आहे.कासार्डे तांबळवाडी प्राथमिक शाळा ते श्री आवळेश्वर मंदिरापर्यंत मोठ्या…

You cannot copy content of this page