You are currently viewing नितेश राणे सावंतवाडीत दाखल…

नितेश राणे सावंतवाडीत दाखल…

सावंतवाडी /-

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना ३० हजार रुपयांच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर झाला असून, त्याची पूर्तता करण्यासाठी ते आज सावंतवाडी जिल्हा कारागृह वर्ग २ येथे दाखल झाले आहेत. यावेळी सावंतवाडी जिल्हा कारागृहला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, राखीव पोलिस दलाचे पोलिसांची मोठी फौज सज्ज आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा