You are currently viewing आयडियल नर्सिंग स्कुल आणि सिंधुगर्जना ढोलपथकाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर..

आयडियल नर्सिंग स्कुल आणि सिंधुगर्जना ढोलपथकाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर..

कणकवली /-

दि .१४ फेब्रुवारी रोजी आयडीयल नर्सिंग स्कूल आणि सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ठीक ३ ते ७ या वेळेत श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र.२ बांधकरवाडी कणकवली येथे आयोजित केले आहे तरी सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे, या शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात येतील. संपर्क- 7350847345

अभिप्राय द्या..