You are currently viewing खासदर सुरेश प्रभूंच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनीना सायकल वाटप..

खासदर सुरेश प्रभूंच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनीना सायकल वाटप..

मालवण /-

भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून असरॉडी हायस्कूल येथे जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून १० विद्यार्थिनींना मोफत सायकलवाटप करण्यात आले

यावेळी मानव विकास परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हड़कर प्रशालेचे सचिव सावत सर उपसरपंच मकरंद राणे मुख्याध्यापक पाटील सर ग्रा.पं. सदस्य शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते उपसरपंच मकरव राणे यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले या उपक्रमाबद्दत ग्रामस्थांनी खा प्रभू यांच्यासह विलास हड़कर विजय केलवडेकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा