मनसेच्या कुडाळ मधील तालुकाध्यक्ष पदाबाबत मिडीयातुनच वाचनात आले..कोणत्याही पातळीवरील बैठकी बाबत अनभिज्ञ…
१५ मुद्यावर आधारित उत्तर लेखी स्वरुपात वरिष्ठाकडुन प्राप्त झाल्यावर निर्णय शक्य तो पर्यंत प्रभारी सचिन सावंत काम करतील.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब. कुडाळ /- गेली सोळावर्षे पक्षाचे काम करत असताना कधीही…
वेंगुर्ले भाजपाच्या वतीने ६४ जणांना मोफत इ – श्रम कार्ड चे वाटप.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले भाजपाच्या वतीने प्रदेश चिटनीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील ६४ पुरुष व महिलांना मोफत ई – श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले.भाजप तालुका…
उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपतीचे विसर्जन..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील प्रसिद्ध श्री गणपती मंदिरातील श्री गणपतीचे बुधवारी रात्री दहा वाजता मोठया भक्तिमय वातावरणात सागरेश्वर किनारी विसर्जन करण्यात आले. येथील श्री गणपती मंदिरात लक्ष्मीपूजनादिवशी…
वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याची नागरिकांची मागणी.
वेंगुर्ला /- वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी हा रस्ता वाहतुकीस चांगला आहे.परंतु या मुख्य मार्गावर खड्डे पडले असून यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष पुरवावे,अशी मागणी होत आहे.दरम्यान काही…
रेडी येथील आरोग्य तपासणी शिबिरात ३६५ जणांची आरोग्य तपासणी.
वेंगुर्ला / – रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग व रुग्ण कल्याण समिती रेडी व प्रितेश राऊळ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी…
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात येणारा यांदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार वैशाली खानोलकर यांना.
कुडाळ /- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात येणारा यांदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार कुडाळ तालुक्यातील झारापच्या वैशाली महादेव प्रभू खानोलकर यांना प्राप्त झाला आहे.आकर्षक सन्मानचिन्ह, रोख रक्कम ,गौरव…
नगरपंचायतीच्या मालकीच्या नसलेल्या क्रिडांगणाच्या सपाटीकरणाला भाजपचा विरोध.;सत्ताधाऱ्यांनी ९ विरुद्ध ८ असा ठराव केला मंजूर
कुडाळ /- सपाटीकरण झालेल्या कुडाळ येथील क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या क्रीडांगणाच्या सपाटीकरण्यासाठी ३५ लाख रुपयांचा नगरोत्थान निधी खर्च करू नका त्याचा अपव्यय होईल अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या विशेष सभेत…
क्रीडांगणाच्या सपाटीकरण्याचा ठराव कलम ३०८ प्रमाणे रद्द करण्याची भाजपा नगरसेवकांची मागणी
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी क्रीडा विभागाच्या ताब्यातील क्रीडांगणाच्या सपाटीकरण संदर्भातील घेतलेला ठराव नगरपंचायत अधिनियम कलम ३०८ प्रमाणे रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे करावा अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी…
निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्द्या सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत एसटी बस डेपो ग्राउंड, कुडाळ येथे “भव्य रोजगार महोत्सव”
कुडाळ /- माजी खासदार, भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने कोकणातील युवकांना विविध क्षेत्रांमधील नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या “आत्मनिर्भर” बनविण्यासाठी…
थरार कब्बडीचे औचित्य वाढदिवसाचे.;युवा कार्यकर्ते विशाल परब मित्रमंडळ आणि कुडाळ तालुका भाजप यांचे आयोजन..
कुडाळ /- माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश भाजप सचिव डाँ निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे कब्बडी खेळाचा महासंग्राम होणार असून जिल्ह्यातील नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.माजी खासदार…
