You are currently viewing वेंगुर्ले भाजपाच्या वतीने ६४ जणांना मोफत इ – श्रम कार्ड चे वाटप.

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने ६४ जणांना मोफत इ – श्रम कार्ड चे वाटप.

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले भाजपाच्या वतीने प्रदेश चिटनीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील ६४ पुरुष व महिलांना मोफत ई – श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले.भाजप तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरवातीला निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच त्यांच्या हातून जनतेची सेवा होण्यासाठी लवकरात लवकर आमदार होवोत, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.यावेळी
जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल – बाळा सावंत, माजी उपनगराध्यक्षा कु.शितल आंगचेकर, माजी नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे, माजी नगरसेविका श्रेया मयेकर – कृपा गिरप मोंडकर – पुनम जाधव, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटनीस नितिन चव्हाण, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, महिला जि. सरचिटणीस सारिका काळसेकर, शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर – जगन्नाथ राणे, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट , बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर व वामन गावडे, युवा मोर्चा चे भुषण सारंग, विभागीय अध्यक्ष अमित गावडे, अनु.जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण, वजराट उपसरपंच नितीन परब, महिला मोर्चा च्या वृंदा मोर्डेकर – रसिका मठकर – आकांक्षा परब , ज्ञानेश्वर केळजी तसेच तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..