You are currently viewing निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्द्या सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत एसटी बस डेपो ग्राउंड, कुडाळ येथे “भव्य रोजगार महोत्सव”

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्द्या सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत एसटी बस डेपो ग्राउंड, कुडाळ येथे “भव्य रोजगार महोत्सव”

कुडाळ /-

माजी खासदार, भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने कोकणातील युवकांना विविध क्षेत्रांमधील नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या “आत्मनिर्भर” बनविण्यासाठी दिनांक १७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत एसटी बस डेपो ग्राउंड, कुडाळ येथे “भव्य रोजगार महोत्सव” आयोजित करण्यात येत आहे.तरी या महोत्सवात जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभागी व्हावे.नाव नोंदवण्यासाठी www.nileshrane.in या लिंकवर अर्ज भरावेत. सोबत दिलेला QR CODE स्कॅन करावा.युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..