You are currently viewing मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात येणारा यांदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार वैशाली खानोलकर यांना.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात येणारा यांदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार वैशाली खानोलकर यांना.

कुडाळ /-

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे देण्यात येणारा यांदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार कुडाळ तालुक्यातील झारापच्या वैशाली महादेव प्रभू खानोलकर यांना प्राप्त झाला आहे.आकर्षक सन्मानचिन्ह, रोख रक्कम ,गौरव पदक , महावस्त्र सन्मान पत्र, असे या पुरस्काराचे खास स्वरूप आहे .गेले बारा वर्षे होऊन अधिक काळ वैशाली पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत सकाळचे अरविंद शिरसाट यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला प्राप्त झाले आहे.वैशाली प्रभुखनोलकर हिचे पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातुन अभिनदंन होत आहे . या आधी ही त्याना जिल्हा पत्रकार संघा चा, महाराष्ट्र राज्या चा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे.

अभिप्राय द्या..